Thursday, September 13, 2007

सवन्याची प्राथमिक शाळा


सवन्याची प्राथमिक शाळा (अमोलऋतुस्वानंदची)

या शाळेत कै. नाना आणि ती.स्व. आबाकाका बरेच वर्ष शिक्शक होते. या शाळेमध्ये असलेले एक वडाचे महाकाय झाड कै. नानांनी लावले असे सांगतात. ही शाळा १२/१२/१९१२ दिवशी स्थापन झाली आहे. या शाळेचे पहिले नाव बहुतेक देशी शाळा, नंतर प्राथमिक मराठी शाळा आणि आता जि.प. मराठी शाळा झाले आहे.

1 Comments:

Blogger bhaskarkende said...

भरपूर मोठी आहे तुमची शाळा. आपल्या गप्पांत हिचा विषय निघायचा तेव्हा मी मौजची शाळा डोळ्यासमोर यायची. पण आमची शाळा अगदी दोन लहान-लहान खोल्यांची होती. शिवाय तुमच्या शाळेचे रंगकाम, समोरची स्वच्छता आणि वृक्षारोपण यामुळे चित्र खुलून दिसत आहे.

9:53 AM  

Post a Comment

<< Home