दिसामाजी काहितरी प्यावे, प्रसंगी अखंडित चावित जावे!
माझा एक मित्र दिवसातल्या प्रत्येक तासाला सिगरेट पीत असतो. संध्याकाळी बियर वगैरे मिळाली तर उत्तमच! आणि जेव्हा काही पित नसला तेव्हा काहीतरी खात असतो, दाणे, चणे, च्युईन गम काहीही. त्याच्याकडे पाहून वाटते: 'दिसामाजी काहितरी प्यावे, प्रसंगी अखंडित चावित जावे!' :)

0 Comments:
Post a Comment
<< Home