Saturday, September 08, 2007

ताकापूरते रामायण

कै बालूकाकांनी मला 'ताकापूरते रामायण' शिकवले होते.

आदो राम तपोवनादी गमनम, हत्त्वा मृगः कांचनम
वैदेही हरणम, जटायू मरणं, सुग्रीव संभाषणम,
वालीही निर्दल, समुद्र तरणं, लंकापूरी दहनम,
पश्चात रावण-कुंभकर्ण हननम, एतद्य रामायणम.

याला 'ताकापुरते रामायण' का म्हणतात याची त्यांनी एक गोष्टही सांगीतली होती. आता नीटशी आठवत नाही.

0 Comments:

Post a Comment

<< Home