कणा, ,बाणा
माझा निरपेक्श हो बाणा
माझ्या पाठीत नाही कणा
तिथे फुटली आरोळी
करा करा रे खांडोळी
झाली रक्ताची थारोळी
माझा निरपेक्श हो बाणा
माझ्या पाठीत नाही कणा
माझी नवाची कचेरी
देते मला की भाकरी
माझी भली ती चाकरी
माझा निरपेक्श हो बाणा
माझ्या पाठीत नाही कणा
कसले जीव नि कसले प्राण?
विकला कधीच स्वाभिमान!
जगलो वाचलो खुदा मेहेरबान!!
माझा निरपेक्श हो बाणा
माझ्या पाठीत नाही कणा
माझे रक्त नाही आटत
माझा जीव नाही पेटत
माझे काळीज नाही फुटत
माझा निरपेक्श हो बाणा
कसली छाती नि कसला कणा!
ते म्हणाले "बन दगड"
म्हणून मी बनलो दगड!!!
(Rutu Paratkar - 3/8/06)
माझ्या पाठीत नाही कणा
तिथे फुटली आरोळी
करा करा रे खांडोळी
झाली रक्ताची थारोळी
माझा निरपेक्श हो बाणा
माझ्या पाठीत नाही कणा
माझी नवाची कचेरी
देते मला की भाकरी
माझी भली ती चाकरी
माझा निरपेक्श हो बाणा
माझ्या पाठीत नाही कणा
कसले जीव नि कसले प्राण?
विकला कधीच स्वाभिमान!
जगलो वाचलो खुदा मेहेरबान!!
माझा निरपेक्श हो बाणा
माझ्या पाठीत नाही कणा
माझे रक्त नाही आटत
माझा जीव नाही पेटत
माझे काळीज नाही फुटत
माझा निरपेक्श हो बाणा
कसली छाती नि कसला कणा!
ते म्हणाले "बन दगड"
म्हणून मी बनलो दगड!!!
(Rutu Paratkar - 3/8/06)

2 Comments:
gelya varshi Varanasi la jhalelya sphotanantar utsphurtpane umataleli hi pratikriya ...
"majhya manaa ban dagad" hi Vinda Karandikaranchi ek prasiddha kavita aahe. tyacha reference mi shetachya kadvyaat dilla aahe. Vinda nna gelyach varshi (tyaach divasaat) Dnyaapeeth Puraskaar milala hota mhanun to reference shevaachya kadvyaat ghetla. ya kavitevar kahi pratsishtit kavinni barya-vaait ashya donhi rakarachya pratikriya dilya hotya .. aata tya saapadat nahit nhitar ithe publish kelya asatya .. aso ...
Post a Comment
<< Home