Saturday, September 29, 2007

हवा तो माणूस!

आपल्याला हवा तो माणूस दिसला नाही (किंवा हवी ती माणसीन दिसली नाही) ना की असे होते म्हणतात :)

नभ फाटून वीज पडावी,
कल्लोळ तसा ओढवतो,
ही धरा दिशाहीन होते,
अन चंद्र पोरका होतो!

अगदी धरा दिशाहीन होण्याइतपत माझे अनुभवविश्व समृद्ध नाही, बरं का. :) संदीपमहाराज खरे यांनी सांगीतले असे म्हणून! :)

0 Comments:

Post a Comment

<< Home